

Viral Video Professor Proposal to Student in Classroom Ends in Chaos
Esakal
कॉलेजमधील प्राध्यापकानेच क्लास सुरू असतानाच एका विद्यार्थीनीला सर्वांसमोर प्रपोज केलं. यावेळी संबंधित विद्यार्थीनीने प्राध्यापकाला जाबही विचारला. त्यानंतर विद्यार्थीनींनी प्राध्यापकाची चपलेनं मार देत धुलाई करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकातील बंगळुरूत नेलमंगलाजवळ असलेल्या श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ मेड़िकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. Classroom Proposal Controversy Professor Faces Backlash After Proposing Student