

Jantar Mantar Set for Protest as Activists Seek Education Minister’s Exit
sakal
नवी दिल्ली: ‘सीबीएसई’च्या उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळ तसेच ‘नीट’सह अन्य महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाची जबाबदारी घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी व्यापक आंदोलन केले जाणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीकडून (सीजेपी) आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.