CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात जंतरमंतरवर पोहोचून आंदोलकांचा उत्साह वाढवला.
sharad pawar arvind kejriwal

sharad pawar arvind kejriwal

sakal

Updated on

नवी दिल्ली - संसदेवरील सोमवारचा मोर्चा आणि आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी ल्युटन्स दिल्लीमध्ये जागोजागी केलेल्या लाठीमाराच्या  घटनांनंतर जंतरमंतरवर मोडीत निघालेले कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन आज हजारो तरुणांच्या सहभागामुळे पुन्हा नव्या जोमाने उभे झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com