Pune–Bengaluru 8-Lane Expressway
esakal
बेळगाव : पुणे ते बंगळूर हा प्रवास केवळ सात तासांत पूर्ण करण्याची हमी देणाऱ्या नव्या आठ पदरी महामार्गाचे (Pune to Bengaluru New 8-Lane Expressway) काम २०२६ मध्ये सुरू होणार आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बेळगाव ते बंगळूर हा प्रवासही केवळ चार ते पाच तासांत पूर्ण करता येणार आहे.