Weather News Maharashtra : पुणेकरांनो सावधान! घाटमाथ्यावर रेड अलर्ट; राज्यात २५ जिल्ह्यात पावसाची शक्यता, पुढचे चार दिवस असा असेल अंदाज

IMD ने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पुढील चार दिवसांचा सविस्तर हवामान अंदाज वाचा.
Weather News Maharashtra imd pune red alert

Weather News Maharashtra imd pune red alert

esakal

Updated on

Maharashtra Monsoon Update : मागच्या दोन दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (ता. २३) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट कायम ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com