Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

Crime News: एका शालेय शिक्षिकेवर कॅम्पसमध्ये लैंगिक अत्याचार झाला आहे. तिच्याच वर्गातील एका गणित शिक्षकाने तिला कपाट दाखवण्याच्या बहाण्याने एका खोलीत बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले.
 Punjab school incident

Punjab school incident

ESakal

Updated on

पंजाबमधील बठिंडा येथे शाळेच्या आवारात एका महिला शिक्षिकेचा दुसऱ्या शिक्षकाने विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाने प्रथम कपाटाची तपासणी करण्याच्या बहाण्याने महिला शिक्षिकेला एका खोलीत बोलावले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिला शिक्षिका तिथून निसटण्यात यशस्वी झाली आणि तिने दुसऱ्या सहकारी शिक्षकाला याची माहिती दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com