IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

IPS Officers Latest News : पंजाब सरकारने पोलिस विभागात मोठा फेरबदल करत ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या.
IPS Officers Transfer punjab

IPS Officers Transfer punjab

esakal

Updated on

Police Department Reshuffle : पंजाब सरकारने पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, आठ IPS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. अमृतसर बॉर्डर रेंजच्या IG पदासह मानसा, बठींडा, पटियाला आणि मोहालीच्या SSP पदांवरही नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे राज्यातील पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com