Punjab and Haryana High Court Case
esakal
Punjab and Haryana High Court Case : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट केले की, 'लग्न झाले असले तरी १८ वर्षांखालील मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हा कायदेशीर दृष्ट्या बलात्कार मानला जाईल.'