विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

LPU Student Protest Over Viral Rape Message : या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रात्रीपासून आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तोडफोड केली. तसेच पुन्हा चंदीगड-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
LPU Student Protest Over Viral Rape Message

LPU Student Protest Over Viral Rape Message

esakal

Updated on: 

पंजाबमधील फगवाडा येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये एका विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रात्रीपासून आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तोडफोड केली. तसेच पुन्हा चंदीगड-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com