अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Punjab Minister Resigns पंजाबमध्ये एका अधिकाऱ्याने आत्महत्येआधी केलेल्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आता मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे.
अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा
Updated on

Political Crisis in Punjab पंजाबमध्ये एका अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंत्री लालजीत सिंह भुल्लर यांचा राजीनामा घेतला आहे. वेअरहाउस अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा तापला आहे. अधिकाऱ्याने मृत्यू आधी एक व्हिडीओ बनवला होता. या प्रकरणी मंत्री लालजीत सिंह भुल्लर यांच्यावर आरोप होत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com