Darjeeling Women : बसमध्ये शिक्षक महिलेचा विनयभंग; चालत्या गाडीमधून मारली उडी, प्रकृती चिंताजनक

महिलेला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
Darjeeling Women Baisi Police
Darjeeling Women Baisi Policeesakal
Summary

ही महिला काही ओळखीच्या व्यक्तींसोबत बसमधून प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

पूर्णिया : दार्जिलिंगच्या एका महिलेनं पूर्णियामध्ये सिलीगुडीहून (Purnea Siliguri) येणाऱ्या बसमधून उडी मारली. चालत्या बसमधून उडी मारल्यामुळं महिला गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान, महिलेला बायसी पोलिसांनी (Baisi Police) उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. 35 वर्षीय महिला दार्जिलिंगची (Darjeeling Women) रहिवासी असून शाळेत शिक्षिका असल्याचं सांगण्यात येत आहे.

Darjeeling Women Baisi Police
Pathan Movie : यापुढं आम्ही शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला विरोध करणार नाही; विश्व हिंदू परिषदेचा मोठा निर्णय

ही महिला काही ओळखीच्या व्यक्तींसोबत बसमधून प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. बसमध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला, त्यामुळं महिलेनं चालत्या बसमधून उडी मारली. मात्र, महिलेचा विनयभंग कोणी केला, हे तूर्तास समजू शकलेलं नाही. सध्या ही महिला बेशुध्द अवस्थेत आहे. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com