

BRICS Summit Delhi Putin Jinping Visit Modi Meeting India China Ties Trade Security and Global Conflicts in Focus
sakal
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अठराव्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली असून, सुरक्षेची अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे. येत्या शनिवारी (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) ‘भारत मंडपम’ येथे होणाऱ्या या परिषदेस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगदेखील उपस्थित राहतील. संघर्षग्रस्त इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची उपस्थिती लक्षवेधी ठरेल.