आता आपचे नाही तर भाजपचे खासदार; राघव चड्ढांसह ७ जणांबाबत राज्यसभेची अधीसूचना जारी

Raghav Chaddha राघव चड्ढा यांच्यासह आपच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांची नावे राज्यसभेच्या भाजप खासदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यसभेच्या अध्यक्षांनी याला मंजुरी दिली आहे.
Seven MPs Move From AAP to BJP

Seven MPs Move From AAP to BJP

Esakal

Updated on

आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेत राघव चड्ढा, संदीप पाठक यांच्यासह आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांना भाजपमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाला राज्यसभेच्या सभापतींनी मंजुरी दिलीय. राज्यसभेने याबाबत अधीसूचना जारी केली आहे. त्यानुसार या ७ खासदारांची नावे आता भाजप खासादारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com