राघव चड्ढा यांच्यावर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; निवडणुकीआधी घेतला महत्त्वाचा निर्णय

Punjab BJP Election 2027 : आम आदमी पक्षातून भाजपमध्ये आलेले राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत समावेश करण्यात आला आहे.
Punjab BJP Election 2027

Punjab BJP Election 2027

esakal

Updated on: 

पंजाबमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने दोन महत्त्वाच्या समित्यांची घोषणा केली असून, आम आदमी पक्षातून भाजपमध्ये आलेले राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आप सोडून भाजपमध्ये आलेल्या आणखी पाच खासदारांनाही या समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे.

Loading content, please wait...