Raghav Chadha Voter List : राघव चड्ढांना मोठा धक्का! ड्राफ्ट मतदार यादीतून नाव गायब; म्हणाले- ही क्लार्कची चूक नाही तर...

Raghav Chadha: राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचे नाव पंजाबमधील मतदार यादीच्या मसुद्यातून ‘स्थलांतरित’ म्हणून वगळण्यात आले आहे. चढ्ढा यांनी हा प्रकार केवळ लिपिकीय चूक नसून राजकीय सूडबुद्धीचा भाग असल्याचा आरोप केला आहे.
Raghav Chadha

Raghav Chadha Name Missing From Punjab Voter List Draft

esakal

Updated on

Raghav Chadha Name Missing From Punjab Voter List Draft : राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचे नाव मतदार यादीच्या मसुद्यातून वगळण्यात आले आहे. राघव यांनी स्वतः ही माहिती दिली आणि हा प्रकार राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "मी पंजाबमधून राज्यसभा खासदार आहे. माझे मतदार ओळखपत्र पंजाबमधील मोहाली येथे नोंदणीकृत आहे. तरीही, मतदार यादीच्या मसुद्यात माझे नाव 'स्थलांतरित' असे दर्शवले जात आहे."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com