Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीला राहुल गांधींकडून 'ही' अपेक्षा; वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या भावना

Political leaders from PM Modi to regional outfits congratulate Rahul Gandhi on his 56th birthday: राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on

Rahul Gandhi Birthday 2026: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शुक्रवारी (दि. १९) ५६ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि जेएमएमसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच 'कॉकरोच जनता पार्टी'नेही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक मोठी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com