राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून टाकला नवा बॉम्ब ! २२ वेळा मतदान, कोण आहे ती? सीमा, स्विटी, सरस्वती...;

मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगाला घेरलं आहे. त्यांनी हरियाणातील मतदार यादीतला घोळ पुराव्यासह दाखवून दिला आहे. यात एकाचेच नाव १०० पेक्षा जास्त वेळा असल्याचा दावा त्यांनी केलाय.
Rahul Gandhi Uses Brazilian Model Photo to Expose Fake Voter List in Haryana Sparks BJP Controversy

Rahul Gandhi Uses Brazilian Model Photo to Expose Fake Voter List in Haryana Sparks BJP Controversy

Esakal

Updated on

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी हरियाणातील मतदारसंघ आणि मतदार यादीचा डेटा मांडत अनेक आरोप केले. ब्राझीलच्या एका मॉडेलचा फोटो हरियाणाच्या मतदारयादीत असल्याचा दावाही त्यांनी केला. मतदार यादी दाखवत त्या मॉडेलचा फोटो २२ वेळा आणि १० वेगवेगळ्या बूथवर नाव आहे असंही राहुल गांधी म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com