

Rahul Gandhi Slams Narendra Modi Over Appeal
Esakal
Rahul Gandhi criticises PM Modi over economic appeal to citizens इराण अमेरिका युद्धामुळे जगात संकट ओढावलंय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आणि सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देऊन पेट्रोल-डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यास सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कडाडून टीका केलीय. गेल्या १२ वर्षाच्या कार्यकाळातलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अपय़श आहे असं राहुल गांधी म्हणाले.