Rahul Gandhi Slams PM Modi Over 152 Paper Leaks
esakal
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी "देशाच्या इतिहासातील सर्वात युवा-विरोधी पंतप्रधान" म्हणत शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईवरून सरकारला लक्ष्य केलं आहे.