राहुल गांधींची लव्ह स्टोरी! पहिल्यांदाच खासगी गोष्ट केली शेअर; गर्लफ्रेंडला घेऊन 'त्याच' रेस्टॉरंटमध्ये गेले...

Rahul Gandhi Recalls Cambridge Romance & Rajiv-Sonia Meeting Spot: पत्रकार अरुण सिंह यांनी राहुल गांधींना विचारले की, त्या गर्लफ्रेंडचे आता काय झाले? तेव्हा राहुल यांनी हसतउत्तर दिले की, "ती आजही माझी चांगली मैत्रीण आहे."
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on: 

Rahul Gandhi Cambridge girlfriend story

कॅम्ब्रिजमध्ये शिकत असताना राहुल गांधींनी आपल्या गर्लफ्रेंडला एका अशा ऐतिहासिक रेस्टोरेंटमध्ये नेले गेले होते, जिथे त्यांचे आई-वडील राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट झाली होती. आपल्या आई-वडिलांची प्रेमकहाणी नेमकी कशी सुरू झाली होती, हे आपल्या गर्लफ्रेंडला सांगण्यासाठी ते त्या खास ठिकाणी गेले होते.. ही आठवण खुद्द राहुल गांधींनी शेअर केलीय.

Loading content, please wait...