राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Rahul Gandhi Defamation Case : ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी हे प्रकरण गेल्या पाच महिन्यांपासून सुनावणीसाठी लिस्ट झालेलं नसल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
Rahul Gandhi Defamation Case

Rahul Gandhi Defamation Case

esakal

Updated on

राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या प्रकरणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तक्रारदारांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी हे प्रकरण गेल्या पाच महिन्यांपासून सुनावणीसाठी लिस्ट झालेलं नसल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासाठी सर्व समान असून तातडीने सुनावणी हवी असेल तर प्रक्रियेनुसार अर्ज करा, असं स्पष्ट केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com