Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

CJI Surya Kant Questions Lawyer Over Rahul Gandhi Case : राहुल गांधी प्रकरणात सरन्यायाधीश सूर्यकांत यांची वकिलाला विचारणा, सुनावणीचे थेट प्रक्षेपण थांबवण्याचे निर्देश आणि सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Chief Justice of India Surya Kant questions a lawyer during proceedings related to Rahul Gandhi's disproportionate assets case and directs court staff to stop the live streaming of the hearing

Chief Justice of India Surya Kant questions a lawyer during proceedings related to Rahul Gandhi's disproportionate assets case and directs court staff to stop the live streaming of the hearing

esakal

Updated on: 

राहुल गांधी यांच्याशी संबंधित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा उल्लेख करण्यामागे ठोस आधार काय आहे, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच, या प्रकरणाबाबत तुम्ही कोणत्याही वृत्तवाहिनीशी बोलला आहात का, असा सवालही वकिलाला केला. याच सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना खटल्याचे थेट प्रक्षेपण थांबवण्याचे तोंडी निर्देश देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com