काँग्रेसने न्यायालयात जावं, अपील करावं; भाजपने राहुल गांधींना निवडणूक जिंकण्याची 'व्यवस्था'च सांगितली...

Kiren Rijiju PC : आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी थेट भाजपावर आरोप करत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ दाखवला होता. या आरोपांना आता भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी उत्तर दिलं आहे.
Rahul Gandhi Election Allegations in Haryana

Rahul Gandhi Election Allegations in Haryana

esakal

Updated on

BJP Responds to Rahul Gandhi’s ‘Election System’ Charge : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत हरियाणातील विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी निवडणूक आय़ोगाला पुन्हा एकदा लक्ष्य केलं. तसेच त्यांनी भाजपावरही टीका केली. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ दाखवला. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपाला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com