Rahul Gandhi
esakal
बंगळूर : निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. “मी जे काही सांगितले ते शंभर टक्के खरे आहे. या मंचावर कधीही खोटे बोलणार नाही,” असे ते म्हणाले.