Rahul Gandhi Voter List
esakal
नवी दिल्ली : मतदार यादीतील घोळावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Voter List) यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर तीव्र निशाणा साधला आहे. “मी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध शंभर टक्के पुरावे देणार आहे. मला माझा देश आवडतो, पण काँग्रेसच्या मतदारांची नावं जाणूनबुजून वगळली जात आहेत,” असा त्यांचा आरोप आहे.