Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

Rahul Gandhi Emotional Message to Sonia Gandhi : राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधींसाठी भावूक संदेश लिहित वडील राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या संघर्षाचा गौरव केला.
Rahul Gandhi shared an emotional message for his mother Sonia Gandhi, recalling his father Rajiv Gandhi and her journey of courage and resilience

Rahul Gandhi shared an emotional message for his mother Sonia Gandhi, recalling his father Rajiv Gandhi and her journey of courage and resilience

esakal

Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्यासाठी लिहिलेल्या भावनिक संदेशातून वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी हा खास संदेश लिहिला असून, त्यातून आईच्या संघर्षाचा आणि धैर्याचा गौरव केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com