RAHUL GANDHI GIRLFRIEND: 'ती सध्या काय करते?' राहुल गांधींना गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारताच दिलं असं उत्तर! म्हणाले...

RAHUL GANDHI VIRAL STATEMENT ON GIRLFRIEND:राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात गर्लफ्रेंडसोबतचा केंब्रिजमधील खास किस्सा सांगितला.
RAHUL GANDHI GIRLFRIEND

RAHUL GANDHI GIRLFRIEND

esakal

Updated on: 

RAHUL GANDHI GIRLFRIEND: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच सोमवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राचं प्रकाशन पार पडलं. या सोहळ्याला राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. भाषणादरम्यान त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करत एक खास किस्साही सांगितला.

Loading content, please wait...