राहुल गांधी अन् एम. के. स्टॅलिन यांची गळाभेट! द्रमुक भूमिका बदलणार? चेन्नईतल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi Meets MK Stalin in Chennai : या भेटीत राहुल गांधी आणि स्टॅलिन यांनी एकमेकांची गळाभेट घेत हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांमधील हा आपुलकीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

esakal

Updated on: 

मतदारसंघ पुनर्रचनेवरून देशात राजकीय चर्चा सुरू असतानाच चेन्नईत झालेल्या एका महत्त्वाच्या भेटीची छायाचित्रे समोर आली आहेत. काँग्रेस नेते आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी आणि स्टॅलिन यांनी एकमेकांची गळाभेट घेत हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांमधील हा आपुलकीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...