

rahul gandhi
esakal
Rahul Gandhi net worth Marathi: लोकसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधीचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांचे हे आंदोलन सुरुय. त्यातच राहुल गांधी यांच्या मालमत्तेची आणि त्यांच्या गुरुग्राममधील आलिशान कार्यालयाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.