राहुल गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव! ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून मारहाण? काँग्रेसची अधिकृत पोस्ट

Rahul Gandhi Nose Bleeding Photo Goes Viral After Detention : आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका छायाचित्रामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
Rahul Gandhi Nose Bleeding Photo Goes Viral After Detention

Rahul Gandhi Nose Bleeding Photo Goes Viral After Detention

esakal

Updated on

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार धरणे आंदोलन केले. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, इंडिया आघाडीतील अनेक खासदार आणि विविध पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका छायाचित्रामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com