मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित

Six MPs Suspended : दिल्लीत सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या वेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी काल राहुल गांधी उभे राहिले होते. यावेळी गदारोळ झाल्याचं बंघायला मिळालं होतं.
Rahul Gandhi Blocked in Lok Sabha

Six MPs Suspended

esakal

Updated on

Rahul Gandhi Blocked in Lok Sabha: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न दिल्याने विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी समाजवादी पक्ष, टीएमसीच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच सभागृहात पेपर भिरकावले. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून सहा खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com