Rahul Gandhi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापलं! राहुल गांधींनी सरकारला घेरलं; ठेवल्या तीन ठोस मागण्या, पण कोणत्या?

Delhi Protest Rahul Gandhi PC: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली.
Delhi Protest Rahul Gandhi PC

Delhi Protest Rahul Gandhi PC

ESakal

Updated on

जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) आंदोलनाचा बुधवारी (२२ जुलै) २५ वा दिवस होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम आहे. यावर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांनी तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यांनी २० जुलै रोजी सीजेपीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ दाखवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com