Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

Rahul Gandhi : दलित, आदिवासी, ओबीसींची नावे मतदारयादीतून डिलिट केली जात आहेत. माझ्याकडे 100 टक्के पुरावे आहेत असे म्हणत त्यांनी कर्नाटकामधील सूर्यकांत नावाच्या व्यक्तीला स्टेजवर बोलावले. त्याने जे सांगितले ते ऐकून सगळेच अवाक् झाले.
Rahul Gandhi during press conference revealing voter deletion scam in Karnataka, bringing Surya Kant on stage who exposed how 12 voter names were deleted in just 14 minutes.

Rahul Gandhi during press conference revealing voter deletion scam in Karnataka, bringing Surya Kant on stage who exposed how 12 voter names were deleted in just 14 minutes.

esakal

Updated on

Summary

  1. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मतदार याद्यांतील गैरव्यवहार व "नावं डिलीट" घोटाळ्याचा खुलासा केला.

  2. कर्नाटकमधील सूर्यकांतच्या नावावरून १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे डिलीट झाल्याचे उदाहरण सादर केले.

  3. या घोटाळ्यात सॉफ्टवेअर, बाहेरील फोन नंबर आणि ओटीपीचा वापर करून काँग्रेससमर्थक मतदारांची नावे हटवल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकासह देशातील काही राज्यांमधील मतचोरीबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले हा हायड्रोजन बाॅम्ब नाही, हायड्रोजन बाॅम्ब लवकरच फोडणार आहोत आहे. निवडणुकांमध्ये कशाप्रकारे गैरव्यवहार केला जातोय हे मला देशातील युवकांना नागरिकांना दाखवून द्यायचे आहे. दलित, आदिवासी, ओबीसींची नावे मतदारयादीतून डिलिट केली जात आहेत. माझ्याकडे 100 टक्के पुरावे आहेत असे म्हणत त्यांनी कर्नाटकामधील सूर्यकांत नावाच्या व्यक्तीला स्टेजवर बोलावले. त्याने जे सांगितले ते ऐकून सगळेच अवाक् झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com