

Rahul Gandhi dharna
esakal
CJP NEET Protest Delhi: जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ, काँग्रेसची संपूर्ण फौज अचानक रस्त्यावर उतरली होती. स्वतः राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थासमोर आंदोलन सुरु केलं होतं. मोदींच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने उचलून धरली होती. मात्र आता (मंगळवारी सायंकाळी) राहुल गांधींसह प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.