Rahul Gandhi Punished for Being Late
esakal
Rahul Gandhi: प्रशिक्षण शिबिरात पोहोचण्यात दोन मिनिटं उशीर झाल्याने काँग्रेसने राहुल गांधी यांना शिक्षा दिली आहे. यावेळी त्यांना १० पुशअप काढण्यास सांगण्यात आलं. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचंही यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं म्हटलं. दरम्यान, राहुल गांधींचा पुशअप काढण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.