Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात हजारो नावे वगळण्यात आली असून नवीन ६८५० मतदारांची नावे वाढविण्यात आल्याचा पुरावाच सादर केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
Rahul Gandhi

Rahul Gandhi presenting voter fraud data in a press conference

esakal

Updated on

Summary

  1. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणात मतचोरी झाल्याचे पुरावे सादर केले.

  2. राजुरा मतदारसंघात हजारो नावे वगळली व नवीन ६,८५० नावे वाढविल्याचा दावा त्यांनी केला.

  3. भाजप आमदार देवराव भोंगले यांनी काँग्रेसच्या सुभाष धोटे यांचा ३०५४ मतांनी पराभव करून राजुरा जागा जिंकली.

Rajura Vote Rigging: राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याआधीच पत्रकार परिषदते मतचोरी झाल्याचे पुरावे सादर केले. निवडणूक आयोगाने कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारे मते वगळल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात हजारो नावे वगळण्यात आली असून नवीन ६८५० मतदारांची नावे वाढविण्यात आल्याचा पुरावाच सादर केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com