Rahul Gandhi’s Big Warning – More Explosive Proof on the Way

Rahul Gandhi’s Big Warning – More Explosive Proof on the Way

Esakal

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Rahul Gandhi On Vote Chori : पत्रकार परिषदेवेळी राहुल गांधी यांनी हा हायड्रोजन बॉम्ब नाहीय, हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी असल्याचं म्हटलंय. तसंच मला आता निवडणूक आयोगातूनही माहिती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मत चोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केलीय. निवडणूक आयोगावरही राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं याआधी राहुल गांधी म्हणाले होते. यावेळी पत्रकार परिषदेवेळी राहुल गांधी यांनी हा हायड्रोजन बॉम्ब नाहीय, हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी असल्याचं म्हटलंय. तसंच मला आता निवडणूक आयोगातूनही लोक भेटतायत आणि ते माहिती देत असल्याचाही दावा त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com