rahul gandhi
sakal
नवी दिल्ली : ‘‘अवघ्या १८ वर्षांचा युवक सीबीआयपेक्षा हुशार निघाला. युवकांचा हा विजय खऱ्या अर्थाने सरकारचा पराभव असल्याचे सांगत युवकांनी भजी तळावीत, रील बनवत राहावे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छा आहे,’’ अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.