

Rahul Gandhi and INDIA alliance leaders have sought clarification from the Election Commission on its SIR-related affidavit.
esakal
नवी दिल्ली, : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेसंदर्भातील सर्व निर्णय एकमताने झाल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांची नेमकी स्वाक्षरी किंवा मंजुरी होती का, याबाबतचे ४८ महत्त्वाचे प्रश्न विचारण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज केला आहे.