Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Rahul Gandhi Post on TMC Decision : तृणमूल काँग्रेसचे पक्षनाव आणि चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पोस्ट करत भाजप, आयोग आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या आधीच्या प्रकरणांचा संदर्भ देत टीका केलीये.
Rahul Gandhi latest news

Rahul Gandhi latest news

esakal

Updated on

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली (Rahul Gandhi TMC Post) आहे. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या (TMC) पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाबाबत तात्पुरता निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा संदर्भ देत तृणमूल काँग्रेसच्या घडामोडींवर भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com