Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Rahul Gandhi Voter Adhikar Yatra Accident in Bihar : राहुल गांधी यांनी तत्काळ गाडी थांबवून पोलिस कर्मचाऱ्याला पाणी दिले आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्याचे निर्देश उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.
Rahul Gandhi Voter Adhikar Yatra Accident in Bihar
Rahul Gandhi Voter Adhikar Yatra Accident in Bihar esakal
Updated on

Rahul Gandhi Voter Adhikar Yatra in Bihars Nawada police constable was injured after coming under his jeep : बिहारमध्ये सध्या राहुल गांधी यांची ‘वोटर अधिकार यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा आज नवादामध्ये असताना एका अपघाताची घटना घडली. राहुल गांधी यांच्या गाडीखाली एक पोलिस कर्मचारी येऊन त्याचा पाय जखमी झाला. मात्र, इतर सुरक्षा रक्षकांनी वेळीच त्याला बाहेर काढल्याने मोठी हानी टळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com