

Rahul Gandhi Shirt Shoes Brand
esakal
Rahul Gandhi yellow shirt brand and price : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी (२२ ऑगस्ट) पार पडला. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणासोबतच त्यांच्या ड्रेसिंगचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी परिधान केलेला शर्ट, शूज आणि त्यांची साधी राहणी याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.