Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

Rail One App Glitch: App मधील अडथळ्यांसंदर्भात रेल्वेकडे तक्रार केल्यानंतर आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येते. मात्र पुढे काहीच होत नाही, असं प्रवासी सांगतात.
Railway Ticket Booking

Railway Ticket Booking

esakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई: प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘रेल वन’ ॲपबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तिकीट बुकिंग केल्यानंतर बँक खात्यातून पैसे वजा होतात; मात्र ॲपमध्ये तिकीट दिसत नसल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com