

Writing Love Messages In Trains Toilet
ESakal
ट्रेनच्या शौचालयात प्रेम व्यक्त करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. शौचालयाच्या आत किंवा बाहेर पेनने काहीही ओरखडे काढणे किंवा लिहिणे महागात पडू शकते. भारतीय रेल्वे गाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी मोहीम राबवत आहे. असे करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे आणि दंडही आकारला जात आहे. त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना अशा चुका टाळा.