

Transgender People Harassment In Train Helpline Number
ESakal
ट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रान्सजेंडर लोकांकडून तुम्हाला त्रास दिला जातो का, त्यांच्याकडून पैसे मागितले जातात का? पुढच्या वेळी तुमच्यासोबत असे घडले तर काळजी करू नका. भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्यापासून वाचण्यासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. फक्त "रेल मदत" पोर्टलवर किंवा १३९ वर तक्रार दाखल करा.