
नवी दिल्ली : रेल्वेमध्ये एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडशीट, उशी आणि एक ब्लँकेट वापरण्यासाठी दिली जाते. यांपैकी बेटशीट आणि उशीचा कव्हर हा प्रत्येक प्रवासानंतर धुतला जातो, असं रेल्वेकडून सांगितलं जातं. पण ब्लँकेट किती वेळा धुतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर खुद्द रेल्वे मंत्र्यांनी बुधवारी लोकसभेत दिलं आहे.