Pune Koyata Gang: पुण्यात कोयता गँगचा नवा पॅटर्न; सिंहगड रोडवरील सोसायटीत घुसून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू
Pune Koyata Gang Marathi News: पुण्यात दहशतीचा हा नवाच पॅटर्न सुरु झाला असून पुणे पोलीस अशा भुरट्या गुडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.
Pune Koyata Gang Marathi News: पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगनं विविध भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे. आज पुन्हा काही गुंडांनी सिंहगड रोडवरील एका सोसायटीत घुसून एका तरुणावर जीवघेणे वार केले. यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.