प्रवासात बॅग चोरीला गेली, रेल्वे प्रवाशाला देणार १.४५ लाख; ग्राहक आयोगाचे आदेश

Indian Railway रेल्वे प्रशासन आरक्षित डब्यात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यात अपय़शी ठरले आणि त्यामुळे प्रवाशाचं नुकसान झालं असं राज्य ग्राहक आयोगाने म्हटलं. प्रवाशाला १.४५ लाख देण्याचे आदेश दिले आहेत.
Indian Railway

Indian Railway

sakal
Updated on: 

रेल्वे प्रवासात प्रवाशाची बॅग चोरीला गेल्यानं रेल्वेला १ लाख ४५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य ग्राहक आयोगाने दिलेत. आरक्षित डब्यातून प्रवास करताना प्रवाशाची बॅग चोरीला गेली होती. याविरोधात प्रवाशाने ग्राहक आयोगाकडे धाव घेतली होती. रेल्वे प्रशासन आरक्षित डब्यात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यात अपय़शी ठरले आणि त्यामुळे प्रवाशाचं नुकसान झालं असं राज्य ग्राहक आयोगाने म्हटलं. यामुळे उत्तर रेल्वेला १.४५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश कायम ठेवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com