

Railway Confirmed Ticket
ESakal
रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना मोठी सवलत देणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे सुमारे १० तास आधी कळू शकेल. वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाने रेल्वे प्रवाशांना मोठी सवलत देण्यासाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. पहिला रेल्वे आरक्षण चार्ट आता आगाऊ तयार केला जाईल, ज्यामुळे प्रवाशांना वेळेवर सीट उपलब्धता कळू शकेल.