
SBI Deputy Manager falls victim to ₹13 lakh cyber fraud in Raipur. Cybercrime case filed after CM helpline complaint.
esakal
Summary
रायपूरमधील एसबीआयचे डेप्युटी मॅनेजर तेज प्रकाश शर्मा सायबर फसवणुकीचे बळी ठरले.
फसवणूक करणाऱ्या महिलेनं स्वतःला गुंतवणूक कंपनीची अधिकारी म्हणून सादर केलं.
आरबीआय आणि सेबीकडे नोंदणीकृत असल्याचा खोटा दावा करत मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं.
सायबर फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करणारा एसबीआयचा एक डेप्युटी मॅनेजरच सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडला.फसवणूक करणाऱ्यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांची 13 लाखांची रुपयांची फसवणूक केली. पीडित मॅनेजरने डिसेंबर २०२४ मध्ये एका अज्ञात महिलेचा व्हॉट्सअॅप कॉल आल्याची तक्रार केली. त्याने मुख्यमंत्री हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली, ज्यामुळे गुन्हा दाखल झाला.